Lets Explore,
Cover of Gandhivichar : Narhar Kurundakarancha Drishtikon (गांधीविचार : नरहर कुरुंदकरांचा दृष्टिकोन)

Gandhivichar : Narhar Kurundakarancha Drishtikon (गांधीविचार : नरहर कुरुंदकरांचा दृष्टिकोन)

(Paperback)

J. R. Kokandakar, जे. आर. कोकंडाकर,

Shri Mangesh Prakashan, Nagpur (Publisher)

Published
2015
Reviews
0

Ships within 2-4 days

Out Of Stock

247.00
247.00
0% off
राजकारणी, समाजकारणी, मुत्सद्दी, लेखक, शिक्षक, मानवहितकारी, सत्यशोधक, शांतीदूत, साधू, संत, प्रेषित यांचे एकत्र रसायन म्हणजे गांधीजी. त्यांच्यावर प्रेम करणारा व त्यांचा तिरस्कार करणारा असे दोन वर्ग भारतीय समाजात आहेत. गांधीजींना जर मनापासून समजून घ्यावयाचे असेल तर नरहर कुरुंदकरांचे त्यांच्यावरिल लिखाण एक मैलाचा दगड ठरेल. गांधीजींना परत तपासून बघण्यास त्यांचे लेखन प्रवृत्त करते. गांधी विचारांतील मर्यादांना मान्य करत असतानाच गांधी ह्या महात्म्याचे मोठेपण उकलून दाखविण्यात कुरुंदकरांचे लिखाण यशस्वी ठरते. इतर मराठी लेखक-मान्यवरांच्या महात्मा गांधीवरील लिखाणांचा थोडक्यात परामर्श पण ह्या पुस्तकात घेण्यात आला आहे.

Similar Products

Vidya AI