समलैंगिकता मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काय? आपले धरà¥à¤® याबदà¥à¤¦à¤² काय मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤? हिंदू पौराणिक कथा, इसà¥à¤²à¤¾à¤®, जैन आणि बौदà¥à¤§ धरà¥à¤®à¤¾à¤¤à¥€à¤² साहितà¥à¤¯à¤¾à¤¤ याविषयी काय दृषà¥à¤Ÿà¥€à¤•ोन दिसतो? या सगळà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€ विचारात घेऊन देवदतà¥à¤¤ पटà¥à¤Ÿà¤¨à¤¾à¤¯à¤• यांनी जगà¤à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• धरà¥à¤®à¤¾à¤šà¤¾ समलैंगिकतेबदà¥à¤¦à¤²à¤šà¤¾ काय विचार आहे, हे या पà¥à¤¸à¥à¤¤à¤•ात सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ केलं आहे. याशिवाय, निसरà¥à¤—ात समलैंगिकता सहजपणानं दिसते व तà¥à¤¯à¤¾à¤¤ अनैसरà¥à¤—िक काही नाही असंही ते दाखवून देतात. अनेक संसà¥à¤•ृतींमधà¥à¤¯à¥‡ समलैंगिकतेबदà¥à¤¦à¤²à¤šà¥€ विचारसरणी सकारातà¥à¤®à¤• नसली तरी, आधà¥à¤¨à¤¿à¤• काळात तिचà¥à¤¯à¤¾à¤•डे पाहणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤•ोन बदलत चालला आहे आणि जगà¤à¤°à¤¾à¤¤ समलैंगिकतेला कायदेशीर मानà¥à¤¯à¤¤à¤¾ मिळते आहे.पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ पà¥à¤°à¤¾à¤£à¤•थातजà¥à¤œà¥à¤ž देवदतà¥à¤¤ पटà¥à¤Ÿà¤¨à¤¾à¤¯à¤• यांचं हे पà¥à¤¸à¥à¤¤à¤• या विषयावरील अनेक गोंधळ दूर करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ आहे. खूप माहिती देणारं आणि वसà¥à¤¤à¥à¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² समृदà¥à¤§ करणारं हे अपà¥à¤°à¤¤à¤¿à¤® पà¥à¤¸à¥à¤¤à¤• आहे.