जीवनाचे सारे वैà¤à¤µ-सौंदरà¥à¤¯, संघरà¥à¤·, विपतà¥à¤¤à¥€, दà¥à¤ƒà¤–, अशà¥à¤°à¥‚ हे सारे जाणावे आणि तरीही आपले मन साधे ठेवावे, ही à¤à¤• मोठी कला आहे. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाला, अगदी पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाला दà¥:खाला सामोरे जावे लागतेच! आपण आपलà¥à¤¯à¤¾ अंतरंगात खोलवर जाऊन तपासले, तर आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ समजून येईल की, दà¥:ख आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ अधिक शहाणे आणि समजूतदार करते. दà¥:ख आपलà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² ‘मी’पणा मिटवते. दà¥à¤ƒà¤–-वेदनेची आपण अबोल साथ जर सà¥à¤µà¥€à¤•ारली तर, आपण पà¥à¤°à¥‡à¤®-करà¥à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ दिशेनेही जाऊ शकतो. अखेरीस दà¥:ख हा à¤à¤• पà¥à¤°à¤•ारे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ बसलेला धकà¥à¤•ाच असतो. जी दà¥à¤ƒà¤–े आपण à¤à¤•टà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤•ांतात à¤à¥‹à¤—तो, ती आपलà¥à¤¯à¤¾ आतले अवकाश अधिक विसà¥à¤¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤. जे. कृषà¥à¤£à¤®à¥‚रà¥à¤¤à¥€ मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤, ‘दà¥:ख माणसाला à¤à¤•टं करतं आणि इतरांपासून तोडून टाकतं! आपण या दà¥:खाचà¥à¤¯à¤¾ फार आहारी जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ टाळले पाहिजे. दà¥:ख जर अटळच असेल, तर ते सूजà¥à¤žà¤ªà¤£à¥‡ सहन करून व तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ फारशा खाणाखà¥à¤£à¤¾ मागे न ठेवता, तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न बाहेर कसे पडावे, हे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कळले पाहिजे. जà¥à¤¯à¤¾ माणसाला अगदी जाणीवपूरà¥à¤µà¤• सà¥à¤¬à¥à¤¦à¥à¤§à¤ªà¤£à¥‡ दà¥:ख कसे à¤à¥‹à¤—ायचे हे कळते, तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ अगदी खराखà¥à¤°à¤¾ असा जगणà¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¤¾ परमानंद कळतो. मातà¥à¤° यात दà¥:खापà¥à¤¢à¥‡ नà¥à¤¸à¤¤à¥€ मान तà¥à¤•वणे किंवा दà¥:खाचा अपरिहारà¥à¤¯ सà¥à¤µà¥€à¤•ार असता कामा नये. आपण दà¥:ख सà¥à¤µà¥€à¤•ारावे, ते सहन करावे, असे मà¥à¤¹à¤£à¤¤ नाही, तर तà¥à¤¯à¤¾ दà¥:खाबरोबर काही हालचाल न करता, काही कृती न करता राहणà¥à¤¯à¤¾à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² मी बोलत आहे. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न महान करà¥à¤£à¤¾ उपजते आणि तà¥à¤¯à¤¾ करà¥à¤£à¥‡à¤¤à¥‚न सरà¥à¤œà¤¨ घडते.’