Lets Explore,
Cover of Dr. Ambedkar Bhartiya Prajasattak Sakarnara Mahamanav by Dr. Narendra Jadhav

Dr. Ambedkar Bhartiya Prajasattak Sakarnara Mahamanav by Dr. Narendra Jadhav

(Hardcover)

Dr. Narendra Jadhav,

Granthali Prakashan (Publisher)

Published
2024
Reviews
0

Ships within 2-4 days

Out Of Stock

247.00
247.00
0% off
*२६ जानेवारी १९५०ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे; प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारित राहाणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहाणार आहोत ? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारीत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आल्याशिवाय राहाणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसभेत भारतीय राज्यघटनेचा अंतिम मुसदा सादर करताना केलेले ऐतिहासिक भाषण (२५ नोव्हेंबर, १९४९)
Vidya AI